
अॅसिडिटि हि आजकाल च्या जीवनातली अगदि रोजची समस्या झाली आहे आजकाल जो तो अॅसिडिटि ने त्रस्त आहे , आता आपण अॅसिडिटि ची सविस्तर माहिती जाणून घेऊया. How To Cure Acidity Permanently With Yoga In Marathi..
*अॅसिडिटि चा अर्थ (Meaning Of Acidity) – आता आपण बघूया अॅसिडिटि म्हणजे नेमक काय असत , आपल्या शरीरात पोटामधे अन्न पचन क्रियेसाठी रोजच अॅसिड निर्माण होत असतो, परंतु जर काही कारनामूळे ह्या असिडिट ची निर्मितीत वाढ होते आणि त्याचाच शरीराला त्रास होतो त्यालाच अॅसिडिटी वाढली असे म्हणतात. चला तर जाणून घेऊया HOW TO CURE ACIDITY PERMANENTLY WITH YOGA IN MARATHI.
Read More…….
*अॅसिडिटि ची कारणे (Causes Of Acidity)- 1 दिंनचर्या – सतत तेलकट पदार्थ खाणे, गरजेपेक्षा जास्त खाणे, सतत जंक फूड खाणे, खूप कडक उपवास करणे, सतत बसुन काम , रात्री जागरण करणे,….. इत्यादी.
2 वाईट सवई(Bad Habits)- धुम्रपान करणे, दारु पिने, चहा आणि कॉफी चे अति सेवन करणे, व्यायाम करण्यास आळस ……इत्यादी
3 माणसिक (Psychological) – अति विचार करणे ….
* You may like this -1-https://amzn.eu/d/fNZUQ0X
2 –https://amzn.eu/d/ee2rRFE
*अॅसिडिटी ची लक्षणे( Symptoms of Acidity)-
# गळ्यात आणि छातित जळकी लागने.
# तोंडात आम्बट, कडू .. पाणी येणे.
# डोक दुखने .
# मळमळ वाटने …उलटि होणे …
# चक्कर येने …
# पोटत किंवा पाठ दुखने…
# घाबरल्या सारखे वाटने आणि घाम येणे.. इत्यादि..
*You may Like This :How To Cure Acidity Permanently With Yoga In Hindi:how-to-cure-acidity-permanently-with-yoga-in-Hindi/
# अॅसिडिटि चा नैसर्गिक उपचार ( Medicine for Acidity) – इथे आपण समजून घेऊ अॅसिडिटि ची उपचार पद्धती आणि पूर्ण पने अॅसिडिटि बरी कशी करता येइल ( How To Cure Acidity Permanently With Yoga In Marathi)…
# You also like this :- https://youtube.com/shorts/nIJ_5xzpTIs?si=ti1OE3ZVmEatw8Mw
– भरपूर पाणी पिने..
– भरपूर झोप घेणे 6-8 तास.
– चांगले सकारात्मक विचार करणे, आनंदी राहणे..
– घरी शिजवलेल आणि पौष्टीक अन्न खावे.
– शरीराला आवश्यकता असेल तितकेच खावे.
– रात्री चे जेवण झोपन्यच्या दोन तास आधी करने शक्यतो शतपावलि करवे.
– उपवासात भरपूर फळ खावे.
– चहा, कॉफी आणि मसालेदर पदार्थ चे अति सेवन टाळावे.
# You May Like This : HOW TO CURE ACIDITY PERMANENTLY WITH YOGA:how-to-cure-acidity-permanently-with-yoga/
# योगा अॅसिडिटि साठी-
त्रिकोनासन
*इथे बघा पुर्ण सुर्यनमस्कार :- https://youtu.be/44pSiQIB2_M
# काही सत्य … आपल्या दैनंदिन जिवनतल्या कोणत्या वस्तुत किती अॅसिड ची मात्रा असते हे बघु – PH मधे –
*Strong Acids – 1M HCL – 0.0
Gastric juice – 1.0
Lemon juice – 2.5
Vinegar – 3.0
Tomato juice – 4.1
Black Coffee – 5.0
Acid Rain – 5.6
Urine – 6.0
-* Less Acids – Rain, Milk – 6.5
-* Neutral – Pure Water,Sugar liquid – 7.0
-* Less Alkaline – Blood – 7.4
Toothpaste – 9.5
Milk of Magnesia -10.5
– *Strong Alkaline – 1M NaOH – 14.0
# FAQ –
1 अॅसिडिटि ची कोणती लक्षणे असतात ?
2 अॅसिडिटि कमी करण्यास कोणता योगा करावा ?
3 अॅसिडिटि म्हणजे काय असते ?
4 अॅसिडिटि चे नैसर्गिक उपचार कोणते ?
Hi,
You can read full artical how to cure acidity permanently with yoga in marathi