JUNGLEE CHICKEN RECIPE IN MARATHI

चिकन हे प्रोटिन ने सम्पुर्न अस आहार आहे , पण अन्नातले सत्व अन्न शिजवताना टिकवुन ठेउन अन्न शिजवने हि एक कला आहे आणि त्यासोबतच अन्न चविष्ट असने पण तेवढच गरजेच आहे.
ह्या रेसिपि ला बनवायला अगदि कमी सामग्री लागते आणि ती सामग्रि सहज मिळते म्ह्णुन ह्या रेसिपिला जंगली चिकन म्ह्णतात. चला तर मग बघुया JUNGLEE CHICKEN RECIPE IN MARATHI.

Read More……

* जंगली चिकन ची सामग्री ( Ingredient for cooking Junglee Chicken Recipe) –


1) 4-5 चम्मच तेल किंवा तूप .

# You may like this :- https://youtu.be/x6p15tweO04?si=oQ_69ArfkgbEio6i


2) 500 ग्रॅम चिकन बोनलेस चिकन ( बोनी चिकन पण घेऊ शकतो तूमच्या आवडिनुसार ),
3) 8-10 लसुणच्या कळ्या ,
4) 1 चम्मच लिम्बुचा रस,
5) 1 चिमुट्भ्रर काळीमीरी पॉवडर ,
6) डार्क सोया सॉस 4-5 चम्मच ..
आता आपल्याकडे सर्व सामग्रि आली आहे म्ह्णजे आपन आता जंगली चिकन रेसिपि करायला तयार आहोत.
* जंगली चिकन बनवन्याची प्रक्रिया( How To Make Junglee Chicken)-

*जंगली चिकनची पुर्न रेसिपी तुम्हि इथे बघु शकता :-https://youtu.be/8BdnZ_vmlY0
Step 1) – आधि चिकन छान 3-4 पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे .
Step 2) – आपण 8-10 लसुणच्या कळ्याचे आणि 4-5 लाल वाळल्या मिरच्या घेतल्या आहेत त्यांचे छोटे छोटे काप करुन घेऊया
Step 3) – आता आपन गॅसवर पातेल ठेवावे .

*You may like thishttps://amzn.eu/d/i8qsSfR
Step 4) – आता पातेल्यात 4-5 चम्मच तेल किंवा तूप घ्यावे.
Step 5) – तेल किंवा तूप गरम झाल कि त्यात कापलेले लसुण टाकुया आणि थोडे कथ्थे होऊ देऊ,
Step 6) – लसुण कथ्थे झाले कि त्यात कापलेल्या लाल मिरच्या आणि चविनुसार मिठ टाकावे,

(आपण किती चिकन घेतली आहे त्यानुसार मिठ टाकावे …मी इथे एक चम्मच मिठ घेतल आहे),
Step 7) – 1 चम्मच लिम्बाचा रस .आणि डार्क सोया सॉस 4-5 चम्मच टाकावे ,
Step 8) – हे मिश्रण छान मिसळवुन घ्यावे मग त्यात धुतलेली चिकन टाकावि आणि पुर्ण मिसळुन घ्यावे , आणि 5-10 मिनिट झाकुन छान शिजु द्यावे.
Step 9) – आता 5-10 मिनिटानि झाकन उघडुन बघावे पाणि सुट्लेल असेल,
Step 10) – पुन्हा 5-10 मिनिट झाकुन ठेवने आणि सुट्लेल पाणि आटु द्या * लक्षात ठेवा वरुन पाणि टाकायच नाहि आहे.

Step 11) – 5- 10 मिनिटाने पाणि आटलेल असेल आणि आपली स्वादिष्ट व पौष्टिक जंगली चिकन शिजुन तयार असेल.

# you may also like this :How To Cure Acidity Permanently With Yoga In Marathi:/how-to-cure-acidity-permanently-with-yoga-in-Marathi/-

* Conclusion – जंगली चिकन रेसिपि खुप पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी आहे कारण जंगली चिकन बनवायला अगदी कमी तेल आणि कमी मसाला लागतो जे आपल्या आरोग्यासाठि खुप छान असत.. हि झटपट बननारी अगदि सोपी आणि आरोग्याला जपनारी अशी एकदम चविष्ट रेसिपि आहे.. तुम्हि पण बनवा आणि आनंद लुटा…..


* FAQ-
1) जंगली चिकन म्ह्नणजे काय?
2) जंगली चिकन बनवन्याचि सामग्री कोणती आहे?
3) जंगली चिकन बनवण्याची प्रक्रिया कोणती आहे?

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment